गावाची माहिती
मौजे मळगाव तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक गावाची माहिती गावांपैकी एक आहे विशेषता कांदा आणि मक्का व डाळिंब हे गाव बागलांच्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ती मौजे मळगाव तिळवण आराम नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे गाव असून बाराशे तेवीस गावाची लोकसंख्या सह हे गाव नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध निर्मळ आहे याशिवाय येथे आणि थंड हवामान वातावरण देखील आहे यामुळे शेतीला चालना देखील मिळत असते या गावात पुरातन काळातील दावल मलिक बाबाचे जागृत असे मंदिर आहे या गावात जुने असे अनुमान मंदिर असून चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी करतात व मोठ्या संख्येने वाजत गाजत महापूजा आरती व सायंकाळी सर्व गावाला महाप्रसाद भंडारा देखील होतो या गावात जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत व अंगणवाडी असून जनावरांचा पशुवैद्यकीय बागलांचा दवाखाना आहे व्यायाम शाळा व पिण्याच्या पाणीपुरवठ्याची दोन मोठ्या टाक्या आहेत गावाचा लोकांचा मुख्य व्यवसाय मजुरी शेती शेतमजुरी हाय पावसाळ्यात मका बाजरी इत्यादी पिके घेतली जातात मौजे मळगाव तिळवण हे गाव तालुक्यापासून अर्धा किलो मीटर अंतरावर असून ग्रामपंचायतीची स्थापना सण 11 नोव्हेंबर 1963 रोजी झाली असून आमच्या गावाजवळ तीर्थक्षेत्र देव यशवंतराव महाराज भव्य असे मोठे मंदिर यशवंतराव महाराजांची सफल सफल एकादशी डिसेंबर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरत असते मौजे मळगाव तिळवणी येथील लोकांना येण्या जाण्यासाठी बस स्थानक बागलाण येथे आहे मळगाव तिळगुळ पिन कोड नंबर 42 33 झिरो एक आहे गावात तीर्थस्थळे यशवंतराव महाराज मंदिर पुरातन असे महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे तीन किमी अंतरावर खंडेराव चे मंदिर आहे गणपती मंदिर दत्त मंदिर तालुक्यापासून गावाचे अंतराळजा किमी उत्तर जिल्हा पासून गावाचे अंतर 100 किलोमीटर दूर असे आहे